चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना घरपोच मिळणार भाजीपाला; सोशल डिस्टंसिंगच्या पालनासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा सामाजिक उपक्रम
पिंपरी, दि.२६ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनो संचारबंदीच्या काळातही तुम्हाला भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असेल आणि कोरोनाचा संसर्ग होईल याची भिती वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने “तुमच्या सोसायटीच्या किंव…
निजामुद्दीन मधून आलेले दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह…
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ जण होते. त्यानंतर शोधाशोध करून २२ जणांना क्वारंटाइन करण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाला यश आले. यांच्यातील काही जणांचा रिपोर्ट आला असून यात दोन जण पॉझिटिव्ह तर ६ जण निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.…
इमेज
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
मुंबई : जनतेची सामूहिक शक्ती दिव्य आहे. कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवूया. १३० कोटींची जनता एकाच संकल्पासोबत उभी राहणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्हिडिओत सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात आपण कुणीही एकट नाही. आपण आपल्या घरात एकटे नाहीत. १३० कोटींची जनता प्रत्येकासोबत …
“मोदीजी, तुम्ही सेलिब्रिटी खेळाडूंऐवजी गरीब मजूर, शेतकरी, डॉक्टरांशी चर्चा केली असती तर…”
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी शेट्टी यांनी ‘मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांश…
दिव्य मराठी विशेष / आता पीएचडीच्या संशाेधनाचे होणार मूल्यमापन, समाजोपयोगी असेल तरच देण्यात येईल अभ्यासकाला पदवी
लुधियाना :  मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग, यूजीसीने डॉक्टर आॅफ फिलॉसॉफी म्हणजे पीएचडीसाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत. आता पीएचडी करणाऱ्या संशोधकांना नोंदणीच्या वेळीच सांगावे लागेल की, त्याच्या संशोधनाचा समाजाला काय फायदा होईल? समाजासाठी किती उपयुक्त आहे. मुलाखतीआधी शोधग्रंथ…
देशात कोरानाचा चौथा बळी : जर्मनीवरून परतलेल्या वृद्धाचा पंजाबमध्ये मृत्यू; अधिकाऱ्यांच्या देखरेखीत केले अंत्यसंस्कार
नवांशहर -  पंजाबमध्ये गुरुवारी कोरोना व्हायरसमुळे 70 वर्षीय बलदेव सिंह यांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याची पुष्टी केली आहे. यानंतर देशातील कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. बलदेव सिंह 12 दिवसांपूर्वी जर्मनी आणि इटलीवरून परतले होते. ते नवांशहरच्या पठलावा या ग…